भारतातील महिला सक्षमीकरण, महिला कायदे आणि शिक्षण हा संपादित संच विद्यार्थी व वाचकांच्या हाती देताना खूप आनंद होत आहे. भारताला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुरोगामी व सुधारणावादी विचारांचा देश मानला जातो. प्राचीन काळात वाच भारतामध्ये जिथे नारीला पुजले जाते तेथे देवतांचा वास असतो असे सांगितले गेले. मात्र याच भारतामध्ये महिलांवर अनेक अत्याचार देखील झाले. पुरुषाच्या तुलनेत तिला गौण स्थान दिले गेले. या सर्व बाबीची दखल घेत आधुनिक भारतातील विशेषतः स्वतंत्र तर भारतातील समाज सुधारक आणि महापुरुषांनी महिलांना समाजामध्ये मालाचे स्थान मिळण्यासाठी आपले मोठे योगदान दिले आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक समता, बंयुता व न्याय वा तत्त्वाचा स्वीकार केलेला आहे. त्वामध्ये भारतात जात, धर्म, पंथ वंश, लिंग वाद्वारे कोणीही भेदभाव करणार नाही, अशी तरतूद आहे. तरीही काही प्रमाणात पुरुष सत्ता संस्कृतीमुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करणे अशक्य होत होते. अशावेळी वा समाजसुधारक व महापुरुषांच्या योगदानामुळे महिलांच्या सक्षमीकरण व विकासाच्या अनुषंगाने अनेक कायदे व धोरणे तवार करण्यात आली आणि महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाची सोय व व्यवस्था करण्यात आली. मात्र असे अनेक कायदे असताना सुद्धा आज महिलांवरील अत्याचार अनेक भागात होत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा नंतरही वा घटना अतिशय दुर्दैवी आहेत. त्यामुळे या व्यवस्थेमधील महिलांचे स्थान ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून वा महिलांच्या सक्षमीकरणांमध्ये असणारे काचदे त्यांना भारतीय व्यवस्थेमध्ये दिले जाणारे शिक्षण वावर लिखाणाला चालना देणे हा मुख्य हेतू असल्यामुळे हा संपादित ग्रंथाचा उद्देश समोर ठेवून हे ग्रंथ प्रकाशित करीत आहोत, सदर विषयाला अनुसरून जवळपास ५० उपविषद देण्यात आलेले होते त्यापैकी अनेक विश्वावर लेखकानी संशोधित लेख पाठविले आहेत. या संपादित संथाद्वारे महिलांचे सामाजिक क्षेत्रातील स्थान, महिलांचे सामाजिक आर्थिक प्रगती, भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिलांचे भूमिका, भारतातील महिला नेतृत्व, महिला शिक्षण आणि राजकीय सक्षमीकरण अशा अनेक विषयावर संशोधीत लेख प्राप्त झाले. या संपादित संवाच्या माध्यमातून महिलांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व राष्ट्रनिर्माणाच्या क्षेत्रातील कार्य एकत्रित बांधण्याचा व वाचकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वा संचाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. भारतीय व्यवस्थेतील महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने जे विविध कायदे तयार करण्यात आलेले आहेत त्याचा अभ्वास करताना प्रस्तुत संपादित ग्रंथ निश्चितच उपयोगी ठरेल याची खात्री व विश्वास आहे.

ISBN: 978-81-963340-4-8
Publishing Date: 20/09/2023
Publisher: Eagle Leap Printers & Publisher Pvt Ltd (Guided by Sandesh Pahulkar)
Editors संदेश दादाराव पहुळकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Women Empowerment ,Women Laws And Education In India”

Your email address will not be published. Required fields are marked *

Work Hours

If you have any questions or concerns, or if you would like to contact us for any reason, there are several ways to get in touch with us

Contact

© 2024 All Right Reserved to Eagle Leap Publication & Created by Web3Grow 

Women Empowerment ,Women Laws And Education In India
Original price was: ₹300.00.Current price is: ₹250.00.

In stock